Nana Patole | राज्यात स्वबळावर लढण्याच्या राहुल गांधींच्या सूचना : नाना पटोले -tv9

shubham khaire
shubham khaire

Shamnya pur ahena alela

2 दिवसांपूर्वी
Sangeeta Chiman
Sangeeta Chiman

Lash re baba

2 दिवसांपूर्वी
Vikas Gaikwad
Vikas Gaikwad

Nana congress la 0 ananar ahe

5 दिवसांपूर्वी
Sanjay nikam
Sanjay nikam

काय पण करा मुंबई वर शिवसेनेचा चा भगवा लागणार कीती ही सुपारी बाज येवुदे

5 दिवसांपूर्वी
Dilip Phadatare
Dilip Phadatare

Congress chi ashich lagnar

5 दिवसांपूर्वी
Target MPSC Mains
Target MPSC Mains

Good... Congress number 1 yeil... Maharashtra ha Congress cha ch ahe

5 दिवसांपूर्वी
Pravin Gopale
Pravin Gopale

काँग्रेस संपवायला घेतले नाना पटोले नी

5 दिवसांपूर्वी
Prabhakar Shinde
Prabhakar Shinde

Arre haa tar rojacha ka bombalto Swabalawar ladna ku ni Tu laa pakadaye

5 दिवसांपूर्वी
दिलीप माणिकराव सुतार
दिलीप माणिकराव सुतार

नंतर शेपूट नकॊ घालू म्हणजे झाले.

5 दिवसांपूर्वी
Kiran Lohar
Kiran Lohar

100%पराभूत होणार 🤣😂😂🤣🤣😥😥🤣🤣😂🤣😥😂🤣🤣😥🤣😂😂😂🤣😥🤣😂😂🤣

5 दिवसांपूर्वी
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande

Nana patole next CM Rahul Gandhi next PM

5 दिवसांपूर्वी
Pb Mate
Pb Mate

Bjp

5 दिवसांपूर्वी
royal royal
royal royal

शिवसेना टेन्शन मध्ये😂😂😂😂

5 दिवसांपूर्वी
royal royal
royal royal

जनता जोडे मारणार 😂😂😂😂😂

5 दिवसांपूर्वी
sachin sontakke
sachin sontakke

पुढचे मुख्यमंत्री नाना भाऊ।

5 दिवसांपूर्वी
Mose Kurane
Mose Kurane

नानांचा सुंदर विनोद कॉंग्रेसच भाजपला थांबवू शकते.😆😆😆😆😆😆😆😆😆

5 दिवसांपूर्वी
Yashpal Janrao
Yashpal Janrao

Congress mhanaje vinash kalin viparit buddhi......

5 दिवसांपूर्वी
Suraj Pardeshi
Suraj Pardeshi

अगदी बरोबर नाना आमच्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्याला काँग्रेस चिन्ह विसर पडला होता

5 दिवसांपूर्वी
म्याऊँ म्याऊँ
म्याऊँ म्याऊँ

उत्तम निर्णय..आघाडी सरकार ने महाराष्ट्राचे जे हाल केले ते सर्व जनतेने पाहिले.. वसुली, महानगर पालिका भ्रष्टाचार,लस भ्रष्टचार,नाले सफाई भ्रष्टाचार,गरीब जनतेला भिखेला लावून उपासमारीची परिस्थिती आणली,बेकारीने तरुण आत्महत्येस प्रवृत्त होत आहे...

5 दिवसांपूर्वी
Rajabhau Bobade
Rajabhau Bobade

अमजद खान 🚩🚩🚩

5 दिवसांपूर्वी
Prashant Chavan
Prashant Chavan

Congress cha Confidant Vadhtoy He Mahatwach

5 दिवसांपूर्वी
Sampatrao Pawar
Sampatrao Pawar

स्वबळावर निवडनुक योग्य च.

5 दिवसांपूर्वी
Snehankit Deshpande
Snehankit Deshpande

अशीच बडबड करत रहा २०२४ पर्थत मोदींना परत पंतप्रधान करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलत आहात नाना भाऊ .. अशीच दमदार कामगिरी करा माझ्या शुभेच्छा🙏🙏

5 दिवसांपूर्वी
Eknath patil
Eknath patil

तुम्ही सर्व राजकीय चोर मत मागायला या बस जनता लाता मारायला तय्यार आहेच तुमच लॉकडाऊन ची वसुली जनता परतफेड करणारच

5 दिवसांपूर्वी
Prakash Kuthe
Prakash Kuthe

Udhav Khan ki Chamchi channels....

5 दिवसांपूर्वी
lucky boy
lucky boy

Are ladh re baba ladh dararoj kay tech tech bolta tumhi 😑😑

5 दिवसांपूर्वी
Ramesh Rangire
Ramesh Rangire

नाना म्हणजे विदर्भ चा वाघ आहे. अगोदर बाहेर पडा नंतर लडा.

5 दिवसांपूर्वी
Ramesh Nagmoti
Ramesh Nagmoti

nana Patili ni vidharba sathi kay kele sag bar mag mi sagto Nitin Gadkari ni vidharba sathi kay kele , bhashanane chalnar nahi development dhakhava

5 दिवसांपूर्वी
sagar badade
sagar badade

Murkh manus

5 दिवसांपूर्वी
Ashok Shirode
Ashok Shirode

लढा , तरच बी जे p ला फायदा होईल

5 दिवसांपूर्वी
Vilasकाळ कधीच कोणालाही करत नाही Virkar
Vilasकाळ कधीच कोणालाही करत नाही Virkar

पटोले साहेब तुम्हीच सक्षम विरोधी पक्ष देऊ शकता किंवा उद्याचे सत्ताधारी ही तुम्हीच आणि तुम्हीच होऊ शकता तेव्हा निर्णयावर ठाम राहा सर्व जनतेच्या तुम्हाला शुभेच्छा पटोले साहेब

5 दिवसांपूर्वी
Shravan Rohilkar
Shravan Rohilkar

नानाजी पाटोळे साहेबांच्या धाडसाला मात्र दाद द्यावीशी वाटते. पक्षाचे अस्तीत्व टिकवायचे असेल आणी पक्ष वाढ करायची असेल तर लढायलाच हवे. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांना हुरुप येईल. त्यांना ही लढण्याची संधी मिळेल. युती आणी आघाडीमध्ये लढून कार्यर्कत्यांना वाव मिळत नाही.आणी पक्ष आहे त्याच स्थितीत राहतो किंवा कमजोर होतो. ज्या कार्यकर्त्यांनी पाच वर्षे पक्ष बांधणीसाठी परिश्रम केलेले असतात त्यांचे श्रम वाया जातात.आणी ते निराश होऊन पक्षांतर करतात. त्यांना पक्षात भविष्य दिसत नसेल तर त्यांच्यापुढे पर्याय नसतो.

5 दिवसांपूर्वी
ST SMART SALES
ST SMART SALES

Patole manacha boltat ki Rahul Gandhicha nirrop detat, Yacha gambhir parinam Congress pakshachya futine hoil, Shevti NCP/SS la satta tikavane mahatvache aahe, te tikel fakta adhikchya dusrya pakshyatil amdaranmule, Ata paryant Pawaranmule BJP/NCP ni congress che lachke todle navhate pan atta ya nirnayani te hone shakya aahe

5 दिवसांपूर्वी
Shridhar Pandharkar
Shridhar Pandharkar

नाना तुमचे बरोबर आहे। तुमची ताकत पण कळेल की तुमच्या दंडातील बेनडकोल्या किती उड्या मारतात। तुम्हाला पण तुमची आग विझल्याचे समाधान मिळेल।

5 दिवसांपूर्वी
bhushan jagdale
bhushan jagdale

👌👌👌👌 wish you best of luck आम्ही सोबत आहोत निकाल जो येईल तो नम्र पणे मान्य करू

5 दिवसांपूर्वी
adnan basravi
adnan basravi

Nana aata congress la Maharashtra mukat kar nar... 🙏

5 दिवसांपूर्वी
Ramesh Nagmoti
Ramesh Nagmoti

Barobar 😜😌

5 दिवसांपूर्वी
Shravan Rohilkar
Shravan Rohilkar

पोकळ धमक्या आणी वाचाळ वक्तव्य करून प्रसिध्दी मिळवणारे कोणीही असोत. त्यांनी खरोखरच स्वबळावर निवडणूक लढवून आपल्या पक्षाची ताकद अजमावयास हवी. म्हणजे जनमानसात आपली किंमत किती आहे हे लोकांना ही कळेल.(मी हे सर्व पक्षाबद्दल लिहितोय) नाहीतर सत्ता स्थापनेसाठी commen minimum programme चे ढोंग आहेच. त्यानंतरही आपले सदस्य फुटणार नाहीत ही काळजी घेण्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेल आहेतच. आणी शपथा देणारे महाकर्मयोगी व घेणारेही जनतेने पाहिले आहेत

5 दिवसांपूर्वी
Aniket Baraskar
Aniket Baraskar

प्रादेशिक पक्ष हरवतील शेठ ला. तुमचे गरज नाही

5 दिवसांपूर्वी
santosh chavan
santosh chavan

Je tumhala patole te tumhi bole 😁

5 दिवसांपूर्वी
Rahul Kedar
Rahul Kedar

पवार साहेब मुळे 44 तरी आल्या नाहीतर चार पण आल्या नसत्या

5 दिवसांपूर्वी
Yogesh Chorage
Yogesh Chorage

गपय आलंय साबण लावून 😂🤣

5 दिवसांपूर्वी
MAYUR TARLE
MAYUR TARLE

Ani urli surli congress pn smpv

5 दिवसांपूर्वी
Amardip Galave
Amardip Galave

स्वबळावर लढा नाहीतर तिघ एकत्र लढा....काय फरक पडत नाही... pandharpur च होणार तुमचा

5 दिवसांपूर्वी
GANESH SHINDE
GANESH SHINDE

MLC ELECTION ,नागपूर महापालिका निवडणुक विसरला काय..... नागपूर पदवीधर विधानपरिषद 55 वर्षापासून भाजपकडे होती, गेली.... 😀😀😀😀😀😀😀😀😀

5 दिवसांपूर्वी
Arzoo Shah
Arzoo Shah

@Shaikh Jafar तुला काही कळत नाही किंवा वाचल नाहीस का कांग्रेस नेतृत्वाने स्वबळावर लढायचे संकेत दिलेत आता भाजप आणि कांग्रेस दोन्ही राष्ट्रीय पक्ष जर वेगवेगळे लढले तर शिवसेना आणि राष्ट्रवादी ची हालत पस्त होते कारण कांग्रेस शी अलायन्स करुन राष्ट्रवादी ५० पर्यंत तरी पोहचते तशीच गत शिवसेनेची आहे मोदींचे मोठे मोठे पोस्टर लावुन लावुन लढले आणी ५६ पर्यंत पोहचले आणि गद्दारी केली त्यांना माहीत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी युती ला लोक फेकुन देतील म्हणून तर वाकडतोंड्या १०० वेळा विचारुन राहीलाय स्वबळावर लढणार आहात का स्वबळावर लढणार आहात का नाहीतर मागच्या १० १५ वर्षांपूर्वी सोनियांच्या मांडीला मांडी लावुन बसलेला असायचा आघाडी कधी होते बघत

5 दिवसांपूर्वी
Arzoo Shah
Arzoo Shah

@THE INDIAN गु खा ४ नंबरला कांग्रेस आहे सध्या आणी कांग्रेसच राहणार ४ नंबरला

5 दिवसांपूर्वी
Shaikh Jafar
Shaikh Jafar

@Arzoo Shahladnyacha tharwala tar kahi pan howu shakte mitra rahile antargat parshan jase aata kasa rokhla BJP la satte pasun rahila parshan antargat narajicha tar te kay honar kami jasat karun adjest tar karawach lagel aani 3 teeghe ikatar ladhele tar BJP che 40 pan mla yenar nahi he khara aahe

5 दिवसांपूर्वी
Arzoo Shah
Arzoo Shah

@Shaikh Jafar शेख तिघ एकत्र कशे लढतील अन जागावाटप कशे करतील आणि मुख्यमंत्री कोणाचा कांग्रेस म्हणतय आगामी मुख्यमंत्री कांग्रेस चा संज्या म्हणतोय २५ वर्षे शिवसेनेचा

5 दिवसांपूर्वी
Govind Kounsalye
Govind Kounsalye

भाजप मध्ये देवेंद्र, कॉग्रेस मध्ये नसणं स्पॉट

5 दिवसांपूर्वी
Jay Maratha
Jay Maratha

निवडणूक स्वबळावर लढणार नंतर शिवसेना राष्ट्रवादी च्या पाया पडणार..

5 दिवसांपूर्वी
Mose Kurane
Mose Kurane

😜😜😜😜😜😜😜

5 दिवसांपूर्वी
Rajkumar Gavane
Rajkumar Gavane

लढा..लढा...आणि चंद्रभागेत बुडा.

5 दिवसांपूर्वी
Satish Daund
Satish Daund

Vote for congress

5 दिवसांपूर्वी
Prashant Kale
Prashant Kale

Vote for bjp

5 दिवसांपूर्वी
Pramod Halgunde
Pramod Halgunde

Sglech swabalavr ldhnar

5 दिवसांपूर्वी
Vinayak Bondar
Vinayak Bondar

खरोखरच महाराष्ट्र काँग्रेस चे अध्यक्ष यांचा निर्णय योग्य आहे. येत्या निवडणुकीत त्यांना फायदा होणार.

5 दिवसांपूर्वी
Prashant Kale
Prashant Kale

🤣🤣🤣🤣

5 दिवसांपूर्वी
Vishnu Shinde
Vishnu Shinde

👌👌

5 दिवसांपूर्वी
Avinash ledade
Avinash ledade

आता येणार मझ्या👍

5 दिवसांपूर्वी
Sanjay Malavi
Sanjay Malavi

2024 ला कळेल स्वबल काय असते ते?

5 दिवसांपूर्वी
Akash Walunj
Akash Walunj

मग सगळीकडेच हरणार

5 दिवसांपूर्वी
Jayesh Sheth
Jayesh Sheth

PAPU..BAROBER...PAPU..NI..THRAVLAY..SWBLAVER......LADHNAR

5 दिवसांपूर्वी
VAIBHAV GAIKWAD
VAIBHAV GAIKWAD

Nanya waaat lavnar Mahavikas aghadhichi

5 दिवसांपूर्वी
Kabir Singh
Kabir Singh

Ek dam Barobar Nirnay , Congress Balkar ahe khopp District Madhe Aaj hi

5 दिवसांपूर्वी
Kabir Singh
Kabir Singh

@Ramesh Nagmoti 90-94+ yetil Kalelach Mahanagarpalika Elections madhe District wise

5 दिवसांपूर्वी
Ramesh Nagmoti
Ramesh Nagmoti

Are pan te kitihi kele tari 70 cha var seats nahi yenar

5 दिवसांपूर्वी
Ashfaque Dhalayat
Ashfaque Dhalayat

👌👌👌

5 दिवसांपूर्वी
Anand Kulkarni
Anand Kulkarni

Nana Mana aap ko. 🙂

5 दिवसांपूर्वी
Suresh kshirsagar
Suresh kshirsagar

Good

5 दिवसांपूर्वी
Rajendra Injanware
Rajendra Injanware

🤣स्पॉट नाना ज्यांनी तुम्हाला महाराष्ट्र त संपवले त्यांना संपवण्याची वेळ आली....😃😃😃😃😃

5 दिवसांपूर्वी
king Khan
king Khan

नाना एक नंबर personality 👌👌👌

5 दिवसांपूर्वी
Prakash Malge
Prakash Malge

Agali bar Congress Sarkar

5 दिवसांपूर्वी
Ganesh Dige
Ganesh Dige

अभिनंदन

5 दिवसांपूर्वी
Kiran Sawant
Kiran Sawant

अरे काय खुळचट लोकं भरलीत. राहुल गांधींना राजकारण कधी जमलं नाही निदान महाराष्ट्र च्या नेत्यांना तरी जमाव. सगळे ब्लॅकमेल करून काँग्रेस चे नेते ग्रेट ग्रेट ग्रेट बीजेपी ने पळवले. आता तरी सुधरा. UP चा result पहा मग ठरवा. 🚩🚩

5 दिवसांपूर्वी
Kiran Sawant
Kiran Sawant

@Sandip Dongare मी ग्रेट ग्रेट ग्रेट बीजेपी बद्दल सुद्धा खरेच बोलतो. 😀😀 देश चालवायला जमलं नाही देश विकायला जमलं. शेटजी आणि भटजीचा पक्ष. 😀😀 पूजा सांगून चू बनवण्याईतक सोपं नाही ते. 😀😀🚩🚩p

5 दिवसांपूर्वी
Sandip Dongare
Sandip Dongare

😂😂😂 kadi tari khare bollla

5 दिवसांपूर्वी
suhas hindlekar
suhas hindlekar

स्वबळावर लढा आणि मरा

5 दिवसांपूर्वी
Kushal Wankhede
Kushal Wankhede

नाना भाऊ पटोले चांगला निर्णय घेतला

5 दिवसांपूर्वी
Kushal Wankhede
Kushal Wankhede

नाना भाऊ पटोले जिंदाबाद जय महाराष्ट्र जय काँग्रेस

5 दिवसांपूर्वी
pravin patil
pravin patil

Good job नान्या....... Well done... 👍👍👍👍👍

5 दिवसांपूर्वी
Swapnil Bhadane
Swapnil Bhadane

हा कधी म्हनतो स्वबळावर कधी म्हनतो आम्ही एकत्र नान्याला काही झोप लागत नाही वाटत

5 दिवसांपूर्वी
जय हिंद जय Maharashtra
जय हिंद जय Maharashtra

स्वबळावर लढ पण कॉंग्रेस हरल तर भाजपला दोश दे नाहीतर आघाडी सरकार ला देशील बकनडोक

5 दिवसांपूर्वी
Shrirang Deshmukh
Shrirang Deshmukh

Roj yeun sangtat !!

5 दिवसांपूर्वी
Sachin Patil
Sachin Patil

Joke of the day congress bjp la thanbu sakte 😂😂😂😂

5 दिवसांपूर्वी
Naresh Shinde
Naresh Shinde

काँग्रेस मधी पटोले, आनि bjp मधी फडणवीस, चंद्रकांत पाटील पक्ष संपवणार हे नक्की

5 दिवसांपूर्वी
Yogesh Chorage
Yogesh Chorage

भ्रष्टाचार संपवणार भ्रष्टवादी ला....... 🤣😂

5 दिवसांपूर्वी
Kushal Wankhede
Kushal Wankhede

पवार भक्त राष्ट्रवादी संपेल काँग्रेस स्वबळावर लढली तर

5 दिवसांपूर्वी
Vaibhav Kale
Vaibhav Kale

Kalel Tula Kon sampel te .. only modi

5 दिवसांपूर्वी
Real Jahannumi
Real Jahannumi

Nice na bhau 👍

5 दिवसांपूर्वी
Naresh Shinde
Naresh Shinde

कळेल तुम्हाला काय ते

5 दिवसांपूर्वी
Indian Rider
Indian Rider

स्वबळावर पडाल😀😀😀

5 दिवसांपूर्वी
Vinayak Dhere
Vinayak Dhere

Nevdun yat nay

5 दिवसांपूर्वी
R.K. ENGINEERING
R.K. ENGINEERING

निर्णय चांगलं आहे.. स्व स्व स्व

5 दिवसांपूर्वी
Guru's Construction
Guru's Construction

अगदी बरोबर निर्णय घेतला सर

5 दिवसांपूर्वी
Shilwant Kamble
Shilwant Kamble

Nirnay changala getala congress ne

5 दिवसांपूर्वी
Aman Mulani
Aman Mulani

👑

5 दिवसांपूर्वी

पुढील

साडेचारच्या बातम्या  दि. 27.07.2021

साडेचारच्या बातम्या दि. 27.07.2021

DD Sahyadri News

वेळा पाहिला 449

POTATO STICKS | Crispy Potato Fry Recipe Cooking In Village | Aloo Snacks | Potato Snack Recipe

9:21

POTATO STICKS | Crispy Potato Fry Recipe Cooking In Village | Aloo Snacks | Potato Snack Recipe

Village Cooking Channel

वेळा पाहिला 3.3 लाख

Am I Overrated?? Answering Google's Most Searched Questions About Me - QNA/Self Roast

8:01

Am I Overrated?? Answering Google's Most Searched Questions About Me - QNA/Self Roast

Triggered Insaan

वेळा पाहिला 3 लाख

Страна золотых улыбок

26:02

Страна золотых улыбок

RTД на русском

वेळा पाहिला 840 ह

Dynasty Culture Does Not And Will Never Run In The BJP, Says Nitin Gadkari

4:45

Dynasty Culture Does Not And Will Never Run In The BJP, Says Nitin Gadkari

India Today Conclave

वेळा पाहिला 502 ह

POTATO STICKS | Crispy Potato Fry Recipe Cooking In Village | Aloo Snacks | Potato Snack Recipe

9:21

POTATO STICKS | Crispy Potato Fry Recipe Cooking In Village | Aloo Snacks | Potato Snack Recipe

Village Cooking Channel

वेळा पाहिला 3.3 लाख

Am I Overrated?? Answering Google's Most Searched Questions About Me - QNA/Self Roast

8:01

Am I Overrated?? Answering Google's Most Searched Questions About Me - QNA/Self Roast

Triggered Insaan

वेळा पाहिला 3 लाख

तेरा मेरा साथ रहे

0:40

तेरा मेरा साथ रहे

STAR भारत

वेळा पाहिला 967 ह

Baakiyalakshmi | 26th to 31st July 2021 - Promo

0:35

Baakiyalakshmi | 26th to 31st July 2021 - Promo

Vijay Television

वेळा पाहिला 3.8 लाख

Types Of Siblings || Dhethadi || Tamada Media

10:23

Types Of Siblings || Dhethadi || Tamada Media

Dhethadi

वेळा पाहिला 546 ह

Hyper Aadi & Raising Raju Performance | Jabardasth  | 22nd July 2021 | ETV Telugu

11:55

Hyper Aadi & Raising Raju Performance | Jabardasth | 22nd July 2021 | ETV Telugu

ETV Jabardasth

वेळा पाहिला 5 लाख