Prasad Lad | प्रियांका गांधींच्या ट्विटवरुन समजतं की त्यांना फडणवीसांची भीती वाटते : प्रसाद लाड

 • रोजी प्रकाशित केले 21 दिवसापूर्वी

  TV9 Marathi

  कालावधी: 25:29

  www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
  सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. *टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा*

  ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
  ► Live updates on www.tv9marathi.com/
  ► Like us on Facebook: Tv9Marathi
  ► Follow us on Facebook: tv9marathientertainment/
  ► Follow us on Twitter: Tv9marathi
  ►mrid.info
  ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/details?id=com.apps.tv9live.tv9marathiliveapp
  Watch more video, click following links…
  ► Mahafast News 100 : mrid.info/read/PL0JoGmpTeMLOiQ0_PL5Rkl-cCvr3yQM8G
  ► Special Reports : mrid.info/read/PL0JoGmpTeMLMdYfum2p_IovwtFBGApv10
  ► Heavy Rain News : mrid.info/read/PL0JoGmpTeMLM34Nh2X4dgaqNEzepjxyMg
  ► 36 District 72 News : mrid.info/read/PL0JoGmpTeMLPkUmj_9OCO7L2tk4IOoQrn
  ► Latest 24 Headlines : mrid.info/read/PL0JoGmpTeMLMawxdPl-dXtuQoUkr_fArk
  ► Ganeshotsav 2020 : mrid.info/read/PL0JoGmpTeMLM9Kai6x6gYrqJODu7V-G4E
  ► Crime News : mrid.info/read/PL0JoGmpTeMLMH1Juc88u7BDfQHY3BdKGb

  TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
  #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

srb 1975
srb 1975

तुझी ऊंची किती... तु बोलतो किती...!! तुला हवाय काय। ? विधान परिषद अमदार ? की राज्य भाजपा अध्यक्ष ??

4 दिवसांपूर्वी
Suhas Joshi
Suhas Joshi

सरकार सपशेल फेल झाले आहे,सतत केंद्र सरकारवर दोषारोप करून आपण कीती साधेसुधे आहोत आणि विपक्ष कीती खोट आहे हे दाखवण्याचा प्रकार आहे.

4 दिवसांपूर्वी
Pranali Damle
Pranali Damle

Tya patrkarache naav ughad kara.......samju dya saglyanns

7 दिवसांपूर्वी
Vikas Rahane
Vikas Rahane

कोण फडणवीस?

14 दिवसांपूर्वी
Narayan Haware
Narayan Haware

भाजपाच्या चोरानो अंबानींच्या बंगल्या जवळ जिलेटीन कोणी ठेवले हे सांग टरबूज म्हणतो मी सीडीआर देतो मग.का देत नाही एन ए आय नुसती वाझेंचा गाड्या पकडे पण जीलेटन ज्याने ठेवायला सांगितले त्याला का नाही पकडत.त्यावरून जनतेच लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी पर्मविसिंगला पत्र लिहायला लाऊन देशमुख यांना अतकविण्याचा प्रयत्न केला जात आहे मुख्य तक्रार राहिली बाजूला त्याचा काहीच ठावठीकाणा नाही .पण यात एन ए आय बदनाम होईल

14 दिवसांपूर्वी
Prakash Katole
Prakash Katole

चौथ्या चोर भ्रष्ट अधिकारी व प्रशासन आहे. नरेंद्र नंतर देवेंद्र यावे. व महाराष्ट्रातील पंतप्रधान पदासाठी योग्य निस्वार्थी राजकारणी!मराठी माणूस एक झाला पाहिजे. जय महाराष्ट्र ,जय भारत.

14 दिवसांपूर्वी
MADHURI SHANBHAG
MADHURI SHANBHAG

Psdanaves sarka pannas lokanna Priyanka kishath theun ferthay thula Kai mahethnahi Kai thuja bap modhi pan ghabartho thela thu kasla amdar ambecha kadla pan thujapexa changlsaam atahet amdar mane kaal ala bjp sarka jumla bolnary chor pRtymadhe bjp murdabad

15 दिवसांपूर्वी
Kailas Telawane
Kailas Telawane

फडणवीसला वसुली करून कोण देतहोता,महाराष्ट्र द्रोही,तुम्हाला कोणीही घाबरत नाही,

17 दिवसांपूर्वी
Vishal Koditkar
Vishal Koditkar

हा काय दळतोय कशाचा कशाला संबंध नाही .करोणावर बोला.

17 दिवसांपूर्वी
Vishal Koditkar
Vishal Koditkar

फडणवीस म्हणजे पेशवाईतील साडेतीन शहाण्यातील हा आधॉ शहाणा.

17 दिवसांपूर्वी
Vinay Patil
Vinay Patil

Kiti divas ghadhi gharanya la dosh denar

17 दिवसांपूर्वी
ranjeet deshmukh
ranjeet deshmukh

Prasad lad yana bjp sodun Maharashtrat kini olkhat asel ashe vatat nahi

17 दिवसांपूर्वी
mithun pansare
mithun pansare

Only BJP Narendra Modi 🙏👍

17 दिवसांपूर्वी
Feroz Alam
Feroz Alam

KHOTE BOLTOYE. AAP KE PASS GUJRAT FD KA NOC HAI KYA WRITING MEIN. JAB PAKDE GAYE TO FREE MEIN MAHARASHTRA KO DENE VALE THE GUJRAT FD NE IJZAZAT WRITING MEIN DE HI NAHAEE THEE AGAR LETER HAI TO DIKHATE KION NAHEE.

17 दिवसांपूर्वी
Jyoti Rakshe
Jyoti Rakshe

समोर येउन का सांगीतलं नाही सरकार ला फडणीस साहेब मालकाला सोडवायला जाता सत्कार केला पाहिजे जनतेला वाचवणे बाजूला ठेवून काय वागतात मनाचे मालक झालेत महाराष्ट्र मध्ये जेवढे आमदार आहेत परत एकदा पण निवडून देऊ नका मालकाने अस काही सांगितलं नाही मला धमकावले तुम्ही ठरवा सगळे खटाटोप काहीही घडूशकत वेडे झाले आहे इतकी खालची पातळी गाठली आहे

17 दिवसांपूर्वी
Jyoti Rakshe
Jyoti Rakshe

तुम्हाला फॅक्टरी काढायाची होती तिथे गेले कशाला नक्की साठा आहे का नाही किती आहे हे आधी माहीत जरी असले तरी तुम्ही मिडिया समोर येउन का सांगीतलं नाही इतर वेळी सारखे येउन बोलत असता येवढी काळजी आहे दरेकर आणि तुमचे महाराष्ट्र नेते लबाड दिसतं आहे

17 दिवसांपूर्वी
Vijay Hibare
Vijay Hibare

U r great Mr Prasad sir

18 दिवसांपूर्वी
kavita Rane
kavita Rane

" बुॅदसे गयी वो हौदसे नही आती "

18 दिवसांपूर्वी
Prakash Diwate
Prakash Diwate

अहो महत्वाचे सांगा, त्या ठाकर्याला कधी हाकलताय.

18 दिवसांपूर्वी
vijayprasad Bagul
vijayprasad Bagul

मुंबई पोलिस खाते स्वच्छ करणे आवश्यक आहे खंडणीखोर भ्रष्ट नोकरशाही राष्ट्राला लागलेली वाळवी आहे ती स्वच्छ करायला हवीच

18 दिवसांपूर्वी
vijayprasad Bagul
vijayprasad Bagul

Indian trust only p. M modi ji jai hind

18 दिवसांपूर्वी
Sampat Chaudhari
Sampat Chaudhari

Barobar te sangatat 36 gunhe ahet

19 दिवसांपूर्वी
Rahul Gaikwad
Rahul Gaikwad

Rajkaran bas kara atta lokanche jiv vachva nahi tar lok tumhala maf karnar nahit

19 दिवसांपूर्वी
Pralhad Kanade
Pralhad Kanade

Possibility नाकारता येत नाही

19 दिवसांपूर्वी
Harshal Chaudhari
Harshal Chaudhari

धन्य ते RSS! धन्य ते मोदी!! जय अंबानी!! जय अदानी!! जय गोस्वामी!!! जय फडणवीस!!! धन्य ते LPG!! धन्य ते पेट्रोल!! धन्य ते डिझेल!! धन्य ते खाद्यतेल!!! *** है तो मुमकिन है!

19 दिवसांपूर्वी
chandrakant sonkamble
chandrakant sonkamble

Redmicever Engiection--550Rs Prize in India🇮🇳---Ladd BJP Chhanel Answer

19 दिवसांपूर्वी
chandrakant sonkamble
chandrakant sonkamble

Nashebhhaz BJP Ladd---100% Checking pls

19 दिवसांपूर्वी
chandrakant sonkamble
chandrakant sonkamble

Hattbhati kitti Gyetto--Tu --Nasha kutlhhli karto --? ---Ladd BJP

19 दिवसांपूर्वी
chandrakant sonkamble
chandrakant sonkamble

RAHUL Kulkarni ---ABP Mazha ---Osmanabad Chhanel walye---Goess to Duman---BJP Manuwadhi--RSS-- Next Candidate's --BJP --Rahul kulkarni the --Osmanabad Amdhar---100%

19 दिवसांपूर्वी
sanjay w
sanjay w

कुठं प्रियांका गांधी यांनी कुठं टरबूज.

19 दिवसांपूर्वी
chandrakant sonkamble
chandrakant sonkamble

Tu Manuwadhi--RSS-- BJP--100% --Kalhikarthut " ---Tuji Layyekhi kaye ahye---? --100%==Nothing "Socalogical--" Maharashtra in JANTA

19 दिवसांपूर्वी
Santosh Yadav
Santosh Yadav

वसूली सरकार अपयशी ठरले आहेत

19 दिवसांपूर्वी
Keshav Jadhav
Keshav Jadhav

' उडाणटप्पू ' ची भीती? वा! काय जावईशोध लावला?

19 दिवसांपूर्वी
Shilpa Gorade
Shilpa Gorade

वसूली

19 दिवसांपूर्वी
arvind sangvekar
arvind sangvekar

mr lad, pl come with all details, dont hide communication between FDA and pharma co.

19 दिवसांपूर्वी
Ram Belge
Ram Belge

BJP modi

19 दिवसांपूर्वी
Ram Belge
Ram Belge

BJP modi

19 दिवसांपूर्वी
Dattatray Yadav
Dattatray Yadav

Ati Garva changla nahi

19 दिवसांपूर्वी
Shreenivas Hande
Shreenivas Hande

Turbujya la koni ghabrat nhi

20 दिवसांपूर्वी
nilesh meshram
nilesh meshram

Hoy tya tarbujya chi khup bhiti vatate aaj kal.. Sakali sakali kalgitura karayala jato rajyapala kade..

20 दिवसांपूर्वी
Devendra Gawali
Devendra Gawali

महाराष्ट्र द्रोही BJP

20 दिवसांपूर्वी
Samadhan Sanap
Samadhan Sanap

चोराची दखल घ्यावी

20 दिवसांपूर्वी
Samadhan Sanap
Samadhan Sanap

पागल आहेस का

20 दिवसांपूर्वी
Santosh Rahate
Santosh Rahate

टरबुज वाघ झाला की काय?

20 दिवसांपूर्वी
Raju Raju
Raju Raju

माहित नाही ! पण 🐅 वाघ केव्हाच हिंदुद्वेषी सोनियांच्या ताटाखालचं 🐈 मांजर झालाय.

19 दिवसांपूर्वी
sulchand nikam
sulchand nikam

Sarraja uchala dusar tumhala kamach milanar nahi.

20 दिवसांपूर्वी
sulchand nikam
sulchand nikam

Lad Sir. Kuni hi tarbujala ghabarat nahi .Maharashtra dorhi manasala kon ghabarnar Nahi.

20 दिवसांपूर्वी
shekhar Mahadik
shekhar Mahadik

TECH SANGET AAHOTH KENDRAT GHEVUN JA TYANA....

20 दिवसांपूर्वी
shekhar Mahadik
shekhar Mahadik

THO PISTULYA TRAFFIC HATHEVTOY BANGAL MADHEYE ...KAI LAYKI AAHEY SAMJLI ...

20 दिवसांपूर्वी
Bipin Pande
Bipin Pande

Janta marthe ahai, hai rajkaran kartha ahet

20 दिवसांपूर्वी
Kali G
Kali G

Tarbujya chee bheetee ....JOKE ......!🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

20 दिवसांपूर्वी
RAVINDRA KOKANE
RAVINDRA KOKANE

त्याची बायको त्याला घाबरत नाही बाकीचे काही बोलू नका तुम्ही काय ते जनतेला माहिती आहे साबण लावल्याने कावळा बगळा होत नाही

20 दिवसांपूर्वी
Swapnil Sawant
Swapnil Sawant

Tuzhi sampatti kiti fhast vadhte Te jara amhala sang ky Idea aahe

20 दिवसांपूर्वी
Pratap Jadhav
Pratap Jadhav

इतकी लाचारी चांगली नाही

20 दिवसांपूर्वी
Abhishek Chavan
Abhishek Chavan

Tarbujya 😂😂😂

20 दिवसांपूर्वी
vikas lokare
vikas lokare

Gadhwachi kay bhiti

20 दिवसांपूर्वी
Ajinkya Dutonde
Ajinkya Dutonde

Piyush goyal ravishankar tadipar shaha thakre sarkar la ghabarlay te paha pahile ut sut maharashtravar bolt ahe tadfadnvees kiti nich ahe he bjp khuni ahe

20 दिवसांपूर्वी
ajit nimgulkar
ajit nimgulkar

He bagha ek yed....

20 दिवसांपूर्वी
Sunil Jadhav
Sunil Jadhav

फडणवीस थडकला वैकति आहे

20 दिवसांपूर्वी
2c15. swarashinde
2c15. swarashinde

Sagale chor ahet

20 दिवसांपूर्वी
Udhav Mhetre
Udhav Mhetre

पागल झाला आहे हा

20 दिवसांपूर्वी
Ishwar Chougule
Ishwar Chougule

तुला कोण गटार साफ करायला ठेवायचं नाही पण भाजप न आमदार केलय

20 दिवसांपूर्वी
Vicky Shirke
Vicky Shirke

आहो याच कंपनीला गुजरातमध्ये काळा बाजार करताना पकडलय

20 दिवसांपूर्वी
Faster Fene
Faster Fene

कंपनीला नाही त्या कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला पकडलं होतं

20 दिवसांपूर्वी
Vicky Shirke
Vicky Shirke

किती मेलेल्यानंतर देणार होता

20 दिवसांपूर्वी
Vicky Shirke
Vicky Shirke

मग तूमाला परवानगी होती तर फडवनीस का बोलनात

20 दिवसांपूर्वी
ARVIND Tawate
ARVIND Tawate

गुन्हेगार दुसरे काय बोलणार?

20 दिवसांपूर्वी
Faster Fene
Faster Fene

केस का करत नाही मग सरकार ...गुन्हेगार असतील तर

20 दिवसांपूर्वी
Vicky Shirke
Vicky Shirke

मग किती शेतकर्यांसाठी मदतीला धावला

20 दिवसांपूर्वी
Swapnil Deshmukh
Swapnil Deshmukh

Bjp इंग्रजांची aulad

20 दिवसांपूर्वी
Sudhakar Patil
Sudhakar Patil

Right

20 दिवसांपूर्वी
Vicky Shirke
Vicky Shirke

लाड साहेब सगळे जाऊदेना ती कंपनी जरी दोषी नसेल तर तूमी आदळ आपट करताय

20 दिवसांपूर्वी
nilesh meshram
nilesh meshram

@Faster Fene Ho.. Hyachya bapach nav harishchandra hot.. Fekuchand kunacha bap ah mg

20 दिवसांपूर्वी
Faster Fene
Faster Fene

खरं सांगत आहेत... मग आदळआपट वाटणारच

20 दिवसांपूर्वी
THE SPIRIT GAMER YT
THE SPIRIT GAMER YT

Prasad tuje blishpanavichar

20 दिवसांपूर्वी
Mayuri Potdar
Mayuri Potdar

Anil deshmukh chi mahiti dava

20 दिवसांपूर्वी
Sagar G
Sagar G

Ky sambandh bhiti vatte🤣🤣🤣😂😂😂

20 दिवसांपूर्वी
Vaibhav Jadhav
Vaibhav Jadhav

दलाल झालेत.

20 दिवसांपूर्वी
i Gavhane
i Gavhane

Are nalayaka mass ghal

20 दिवसांपूर्वी
i Gavhane
i Gavhane

Tula akkal kiti ahe He arashat bagh

20 दिवसांपूर्वी
rushikesh bagwe
rushikesh bagwe

अकेला देवेंद्र काय करेगा बोलणारे...... अकेले देवेंद्रजीने पूरे महाविकास आघाडी की दुनिया हिला दी........ ✌✌🙏❤

20 दिवसांपूर्वी
raj 09
raj 09

Tula mahit ahe Tarbuj POLICE station jawun Fasla ahe.... Gujrati chi chata sale ho

20 दिवसांपूर्वी
sushil parlikar
sushil parlikar

जलेबी फाफडा आपडा, कोण म्हणत होत बापडा?

19 दिवसांपूर्वी
amol gunjal
amol gunjal

फडणवीस साहेबांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान पेक्षा जास्त पॉप्युलर आहे महाराष्ट्रात। हे फडणवीस साहेबांचे कर्तृत्व।। 😎

20 दिवसांपूर्वी
Faster Fene
Faster Fene

जरा कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा ...मुख्यमंत्री किती पॉप्युलर आहेत ते

20 दिवसांपूर्वी
Sanjay टोणपे
Sanjay टोणपे

भारतीय जनता पार्टी कोणाच्या दबावाला घाबरणारे पार्टी नाही

20 दिवसांपूर्वी
Sanjay टोणपे
Sanjay टोणपे

गृहमंत्र्यांनी 100 गुन्हे दाखल केला तरी चालेल भारतीय जनता पार्टी वर केले तर काहीच फरक पडत नाही भारतीय जनता विकासासाठी झटणारे भारतीय जनता पार्टी आहे चुकीच काम कधीच करणार नाही

20 दिवसांपूर्वी
Rajani Godase
Rajani Godase

Are cholya fadanvischya, tumchi bjp valyanchi layki tari aahe ka re gandhi kutumbiyanch nav tari ghyaychi.... Aani fadanvis galli neta aahe not for delhi

20 दिवसांपूर्वी
Raju Raju
Raju Raju

दीर्घद्वेषी सूडबुद्धी नाॅटी युटी मामु देवेंद्रजींचा फोन कधीच उचलत नाहीत अगदी २०१९ २३ आॅक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून . आता दीड वर्षं होतील .

20 दिवसांपूर्वी
Amir Mokashi
Amir Mokashi

Areee tumi mara kutha tar gatarit jaun .Tumchya mule lok marat ahet .Areee pm kai zoplay ka .

20 दिवसांपूर्वी
Nitin K
Nitin K

patrakar murkh

20 दिवसांपूर्वी
RAHUL PATEKAR
RAHUL PATEKAR

Disliked

20 दिवसांपूर्वी
Vidyadhar Patil
Vidyadhar Patil

11 माशी प्रसाद लाड उगीच बोंबलू नको तुझी लायकी माहिती महाराष्ट्राला.

20 दिवसांपूर्वी
007 रुपेश d
007 रुपेश d

टरबुज्या ला कुत्र घाबरत नाहि 🤣

20 दिवसांपूर्वी
sarika barge
sarika barge

Lad mad

20 दिवसांपूर्वी
Sarvadnya Palve
Sarvadnya Palve

मुख्यमंत्री tv serials बघण्यात व्यस्त असतील त्यामुळे ते कोणाच्याच संपर्कात नसतील

20 दिवसांपूर्वी
Sarvadnya Palve
Sarvadnya Palve

अशाच प्रकारचे कामे बाळासाहेबांच्या काळात प्रत्येक शिवसैनिक स्वतः वर केस घेऊन जनतेची कामे करत होते पण आज ती शिवसेना किंवा तो शिवसैनिक दिसत नाही

20 दिवसांपूर्वी
Sarvadnya Palve
Sarvadnya Palve

शरद पवार का गप्प बसले आहेत आता की त्यांना पण आता पछाताप होत आहे यांना मुख्यमंत्री बनवून

20 दिवसांपूर्वी
Faster Fene
Faster Fene

गप्प बसून ...मुख्यमंत्र्याला एकट पाडलंय ...शिवसेना बदनाम होतीये ...आणि पवार नामानिराळे राहिलेत

20 दिवसांपूर्वी
Sarvadnya Palve
Sarvadnya Palve

मुख्यमंत्री बसलेत घरात घुसून माझे कुटुंब माझी जबाबदारी करत बाहेर या सगळ्या फार्मा कंपन्या ज्या महाराष्ट्रात आहेत तिथे जाऊन त्यांचेकडून घेऊन यावे मुख्यमंत्र्यांनी

20 दिवसांपूर्वी
Faster Fene
Faster Fene

महाराष्ट्रात फक्त एक कंपनी आहे जी औषध बनवते... बाकी सगळे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत... आणि तरीही महाराष्ट्र प्रगत आहे अस म्हणतात 🙄🙄

20 दिवसांपूर्वी
Sarvadnya Palve
Sarvadnya Palve

दोन दिवसात अनिल देशमुखांच्या रिपोर्ट cbi high कोर्टात जमा करणार आहे त्यावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हे सगळे षडयंत्र महाभकास आणि महावसुली आघाडी सरकारचे आहे

20 दिवसांपूर्वी
Mahesh Takawale
Mahesh Takawale

@Vicky Shirke ho ka ? mag tumachi media kay kartey ? ka vikali ?

17 दिवसांपूर्वी
Vicky Shirke
Vicky Shirke

आरे भाऊ सगळी मीडीया भाजपाची गुलाम आहे

20 दिवसांपूर्वी
Vicky Shirke
Vicky Shirke

होय काही मग तमचे नेते रात्री बगनात की दीवस बगनात पत्रकार आसूदे नाहीतर कंपनीची मानसे सगळ्यांची भूमीका मांडाय विरोधी पष नेते मग आरोपी आसो वा नीपराधी त्याची फक्त जीरवायची

20 दिवसांपूर्वी
Dnyaneshwar Rede
Dnyaneshwar Rede

तुम्ही वाटोळं केलं रे महाराष्ट्रातील लोकांच

20 दिवसांपूर्वी
Balasaheb Pawar
Balasaheb Pawar

फडणवीस खरेच मोठा नेता आहे, पुढचे पंतप्रधान नक्की असणार

20 दिवसांपूर्वी
Nasreen Pabani
Nasreen Pabani

Barbar aahe...tyanich tar justice Loya war pahochwal.

20 दिवसांपूर्वी
Ganesh Chavan
Ganesh Chavan

Kalgitura manha marathi pan bolta yet nahi

21 दिवसापूर्वी
Santosh Katgeri
Santosh Katgeri

Ncp आहे महाराष्ट्र आत

21 दिवसापूर्वी
santosh patil
santosh patil

मविआ चे सगळे मंञी चोर आहेत

21 दिवसापूर्वी
Kailas Kharat Vlogs
Kailas Kharat Vlogs

लाड कुठं प्रियंका कुठ?चाटूगिरी

21 दिवसापूर्वी
Raju Raju
Raju Raju

प्रियंका पण काही दिवसांनी राॅबर्ट वड्रांबरोबर आई व भाऊ बरोबर तिहार मधे दिसतील अशी दाट शक्यता आहे. वळसेंनी तेव्हाच का नाही अटक केली देवेंद्र जी व दरेकरजी ना अटक केली जेव्हा ते पोलिस स्टेशन मधे ब्रुक फार्मा च्या मालक व्यवस्थापकांना सोडवायला आले होते.तिघांनाही कसं सोडलं स्काॅटलंड यार्ड मुं पो नी.? हे वळसे पण दुसरे अनिल देशमुख च दिसताहेत . पुढच्यास ठेच मागचा शहाणा ही म्हणही ह्यांच्या बाबतीत खोटी पडते. जल युक्त शिवार समृध्दी महामार्ग ह्या योजनांमध्ये देवेंद्र जींनी केलेल्या तथाकथित भ्रष्टाचाराची चौकशी दीड वर्षांपूर्वीच म व आ शासनाच्या अजेंड्या वर प्रथम क्रमांकावर होती. तिचं पुढे काय झालं? देवेंद्र जी तर तुम्हाला वारंवार आव्हान देताहेत की माझ्यामागे चौकशी लावा मला अटक करा. मग का नाही करत म व आचे नवीन अधिक कार्यक्षम गृहमंत्री?

20 दिवसांपूर्वी

पुढील

Mouna Raagam Season 2 | 10thto 14th May 2021 - Promo

0:35

Mouna Raagam Season 2 | 10thto 14th May 2021 - Promo

Vijay Television

वेळा पाहिला 1.5 लाख

BATTLEGROUNDS MOBILE INDIA Shocking Updates - PRIVACY POLICY EXPLAINED🔥🔥🔥

6:26

BATTLEGROUNDS MOBILE INDIA Shocking Updates - PRIVACY POLICY EXPLAINED🔥🔥🔥

Technical Guruji

वेळा पाहिला 1.1 लाख

CLEANING MY 1000000$ GAMING ROOM ..

8:05

CLEANING MY 1000000$ GAMING ROOM ..

8bit Thug

वेळा पाहिला 297 ह

Mouna Raagam Season 2 | 10thto 14th May 2021 - Promo

0:35

Mouna Raagam Season 2 | 10thto 14th May 2021 - Promo

Vijay Television

वेळा पाहिला 1.5 लाख

BATTLEGROUNDS MOBILE INDIA Shocking Updates - PRIVACY POLICY EXPLAINED🔥🔥🔥

6:26

BATTLEGROUNDS MOBILE INDIA Shocking Updates - PRIVACY POLICY EXPLAINED🔥🔥🔥

Technical Guruji

वेळा पाहिला 1.1 लाख

CLEANING MY 1000000$ GAMING ROOM ..

8:05

CLEANING MY 1000000$ GAMING ROOM ..

8bit Thug

वेळा पाहिला 297 ह

Break me no riks, only Disney+ Hotstar Quix !

0:30

Break me no riks, only Disney+ Hotstar Quix !

DisneyPlus Hotstar

वेळा पाहिला 6 लाख

Puri Family Covid Positive 😷

1:57

Puri Family Covid Positive 😷

Sourav Joshi Vlogs

वेळा पाहिला 2.8 लाख

Naam Iruvar Namakku Iruvar | 15th to 16th April 2021 - Promo

0:35

Naam Iruvar Namakku Iruvar | 15th to 16th April 2021 - Promo

Vijay Television

वेळा पाहिला 2.1 लाख

Lockdown Mein Masti | the mridul | Pragati | Nitin

11:15

Lockdown Mein Masti | the mridul | Pragati | Nitin

The MriDul

वेळा पाहिला 3.5 लाख